Trent Rockets Women Won by 24 Runs: रोमहर्षक सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने सदर्न ब्रेव्हचा 24 धावांनी केला पराभव, क्लो ट्रायॉनची वादळी खेळी वाया

द हंड्रेड महिला स्पर्धा 2024 चा 24 वा सामना आज सदर्न ब्रेव्ह वुमन विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स महिला यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने 24 धावांनी सामना जिंकला.

द हंड्रेड महिला स्पर्धा 2024 चा 24 वा सामना आज सदर्न ब्रेव्ह वुमन विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स महिला यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने 24 धावांनी सामना जिंकला. या सामन्यात  सदर्न ब्रेव्हने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी साठी आलेल्या ट्रेंट रॉकेट्सने सात विकेट गमावून सदर्न ब्रेव्हसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला सदर्न ब्रेव्हचा संघ 131 धावा करु शकला आणि ट्रेंट रॉकेट्सने हा सामना 24 धावांनी जिंकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement