Travis Head Century: बेंगळुरूमध्ये ट्रॅव्हिस हेडचा कहर, कोहली-बटलर-रोहितला मागे टाकून ठोकले सर्वात वेगवान शतक (Watch Video)
हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेड सलामीला आला आणि तो येताच त्याने बेंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपायला सुरुवात केली. त्याने एकाही गोलंदाजाला सोडले नाही.
RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक खेळाडू ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (SRH vs RCB) तुफान खेळी केली आहे. हेडने बेंगळुरूविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेड सलामीला आला आणि तो येताच त्याने बेंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपायला सुरुवात केली. त्याने एकाही गोलंदाजाला सोडले नाही. ट्रॅव्हिस हेडने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यासह तो आयपीएलच्या इतिहासातील चौथे जलद शतक झळकावणारा (Travis Head Century) खेळाडू बनला आहे. सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या बाबतीत डेव्हिड मिलर (38), युसूफ पठाण (37) आणि ख्रिस गेल (30) त्याच्या पुढे आहेत. ट्रॅव्हिस हेड आता हैदराबादसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
Abdul Samad
Abhishek Sharma
Aiden Markram
Akash Deep
Akash Maharaj Singh
Alzarri Joseph
Anmolpreet Singh
Anuj Rawat
Bhuvneshwar Kumar
Cameron Green
Dinesh Karthik
Faf du Plessis
Fazalhaq Farooqi
Glenn Maxwell
Glenn Phillips
Heinrich Klaasen
Jaydev Unadkat
Jhatavedh Subramanyan
Karn Sharma
Lockie Ferguson
Mahipal Lomror
Manoj Bhandage
Marco Jansen
Mayank Agarwal
Mayank Dagar
Mayank Markande
Mohammed Siraj
Nitish Reddy
Pat Cummins
Rahul Tripathi
Rajan Kumar
Rajat Patidar
Reece Topley
Sanvir Singh
Saurav Chauhan
Shahbaz Ahmed
Suyash Prabhudessai
Swapnil Singh
T Natarajan
Tom Curran
Travis Head
Travis Head Century
Umran Malik
Upendra Yadav
Vijayakanth Viyaskanth
Vijaykumar Vyshak
Virat Kohli
Washington Sundar
Will Jacks
Yash Dayal
अनमोलप्रीत सिंग
अनुज रावत
अब्दुल समद
अभिषेक शर्मा
अल्झारी जोसेफ
आकाश दीप
आकाश महाराज सिंग
उपेंद्र यादव
उमरान मलिक
एडन मार्कराम
कर्ण शर्मा
कॅमेरॉन ग्रीन
ग्लेन फिलिप्स
ग्लेन मॅक्सवेल
जयदेव उनाडकट
झटावेध सुब्रमण्यन
टी नटराजन
टॉम करन
ट्रॅव्हिस हेड
ट्रॅव्हिस हेड शतक
दिनेश कार्तिक
नितीश रेड्डी
पॅट कमिन्स
फजलहक फारुकी
फाफ डू प्लेसिस
भुवनेश्वर कुमार
मनोज भंडागे
मयंक अग्रवाल
मयंक डागर
मयंक मार्कंडे
महिपाल लोमरोर
मार्को जानसेन
मोहम्मद सिराज
यश दयाल
रजत पाटीदार
राजन शर्मा
राहुल त्रिपाठी
रीस टोपले
लॉकी फर्ग्युसन
विजयकांत व्यासकांत
विजयकुमार विशक
विराट कोहली
विल जॅक्स
वॉशिंग्टन सुंदर
शाहबाज अहमद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
सनवीर सिंग
सुयश प्रभुदेसाई
सौरव चौहान
स्वप्नील सिंग
हिमांशू शर्मा
हेनरिक क्लासेन
हैदराबाद विरुद्ध बेंगळुरू
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement