PAK vs BAN Asia Cup 2023 Toss Update: सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर फोरमध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत.

आज आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर फोर फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे. पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर फोरमध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघ 

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

बांग्लादेश: मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम होसेन, अफिफ हुसेन, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, हसन महमूद.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement