Ruturaj Gaikwad Super Fan: याला म्हणतात जबरा फॅन! ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी चाहत्याने मोडला सुरक्षा घेरा, प्रेक्षकांनीही केला एकच कल्लोळ (Watch Video)
पुणेरी बाप्पाकडून तो कोल्हापूर टस्कर्सविरुद्ध (PB vs KT) मैदानात उतरला आणि आपल्या झंझावाती खेळीत 27 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 64 धावा केल्या आणि पुण्याला विजय मिळवुन दिला. पण या सामन्या दरम्यान एक घटना असी घडली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात (MPL 2023) बॅटने धुमाकूळ घातला आहे. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत तुफानी अर्धशतक ठोकले. पुणेरी बाप्पाकडून तो कोल्हापूर टस्कर्सविरुद्ध (PB vs KT) मैदानात उतरला आणि आपल्या झंझावाती खेळीत 27 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 64 धावा केल्या आणि पुण्याला विजय मिळवुन दिला. पण या सामन्या दरम्यान एक घटना असी घडली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घडले असे की ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्याने सुरक्षा घेरा मोडून मैदानात पोहचला आणि त्याच्या पाया पडला. त्याच्यानंतर प्रेक्षकांनीही केला एकच कल्लोळ सुरु केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Kedar Jadhav
Kolhapur Tuskers
Maharashtra Premier League 2023
MCA cricket stadium
MPL 2023
MPL 2023 Live Streaming Online
Pune
Puneri Bappa
Puneri Bappa vs Kolhapur Tuskers
Ruturaj Gaikwad
ऋतुराज गायकवाज
एमपीएल 2023
एमपीएल 2023 ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग
एमसीए क्रिकेट स्टेडियम
केदार गायकवाड
कोल्हापूर टस्कर्स
पुणे
पुणेरी बाप्पा
पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement