IND vs NZ 1st ODI Live Score: टीम इंडियाला तिसरा धक्का, लोकी फर्ग्युसनने इशान किशनला केले बाद तर शुभमन गिलचे अर्धशतक पूर्ण

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

Ishan Kishan Out: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला तिसरा मोठा झटका बसला आहे. बांग्लादेशविरुद्ध दुहेरी शतक ठोकणार ईशान किशन 5 धावा करुन बाद झाला आहे. तसेच सलामीवीर शुभमन गिलने एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाचा स्कोर 138/3.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement