GT vs SRH, IPL 2024, Match 12 Live Score Update: सनरायझर्सला तिसरा धक्का, मोहितने अभिषेकला केले बाद; हेड-मयंकही पॅव्हेलियनमध्ये परतले

या स्पर्धेच्या चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे.

GT vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 12 वा (IPL 2024) सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात खेळवला जात आहे. या स्पर्धेच्या चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, हैदराबादने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना दुसरा धक्का लागला आहे. हैदराबादचा स्कोर 58/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Abhishek Sharma Ahmedabad Aiden Markram Chennai Super Kings David Miller Delhi Capitals GT GT and SRH GT vs SRH Gujarat Titans Gujarat Titans and Sunrisers Hyderabad Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Heinrich Klaasen Indian Premier League Indian Premier League 2024 IPL IPL 2024 kolkata Knight Riders Lucknow Super Giants Mumbai Indians Narendra Modi Stadium Pat Cummins Punjab Kings Rajasthan Royals Rashid Khan Royal Challengers Bangalore Shubman Gill SRH Sunrisers Hyderabad Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2024 Tata IPL Tata IPL 2024 Travis Head अभिषेक शर्मा अहमदाबाद आयपीएल आयपीएल 2024 इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2024 एडन मार्कराम कोलकाता नाइट रायडर्स गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स जीटी जीटी आणि एसआरएच जीटी विरुद्ध एसआरएच टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2024 टाटा इंडियन प्रीमियर लीग टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024 ट्रॅव्हिस हेड डेव्हिड मिलर दिल्ली कॅपिटल्स नरेंद्र मोदी स्टेडियम पंजाब किंग्स पॅट कमिन्स बंगलोर मुंबई इंडियन्स रशीद खान राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंज रॉयल चॅलेन्स सनरायझर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंट्स हेनरिक क्लासेन


Share Now