MI vs CSK, IPL 2024 29th Match: चेन्नईला बसला तिसरा धक्का, गायकवाड 69 धावा करून परतला, शिवम दुबेचे अर्धशतर पुर्ण

गेल्या 5 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चार सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI

MI vs CSK, IPL 2024 29th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 29 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळायला आले आहेत. गेल्या 5 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चार सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला तिसरा धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाड 69 धावा करुन बाद झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोअर 150/3

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now