Asia Cup 2022 India Squad Prediction: आशिया चषकात टीम इंडियासाठी मैदानात उतरू शकतात 'हे' खेळाडू, रोहित-विराटसोबत 'या' फलंदाजांची होवू शकते निवड

आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र हे खेळाडू संघात असू शकतात.

Team India (Photo Credit - Twitter)

आशिया चषकाचे (Asia Cup 2022 ) वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर पाकिस्तानने आपला संघ निवडला आहे. 15 खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे, ज्यांची लगाम बाबर आझमच्या (Babar Azam) हातात असेल. दरम्यान, आशिया चषकला 27 ऑगस्टला सुरुवात होणार असून 11 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्ताचा महामुकाबला होणार आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र हे खेळाडू संघात असू शकतात.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)