ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 'हे' चार संघ खेळणार सेमीफायनल, ख्रिस गेलने केली मोठी भविष्यवाणी
या स्पर्धेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे चार उपांत्य फेरीतील खेळाडू असतील, असा विश्वास गेलला वाटतो.
या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. आयसीसीने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या स्पर्धेला 5 ऑक्टोबरला सुरुवात होईल, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलने (Chris Gayle) विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे चार उपांत्य फेरीतील खेळाडू असतील, असा विश्वास गेलला वाटतो. (हे देखील वाचा: IPL: दिल्ली कॅपिटल्सच्या 'या' दोन कोचिंग स्टाफला दिला नारळ, आयपीएल 2023 मध्ये केली लाजिरवाणी कामगिरी)
Tags
Afghanistan
Australia
Bangladesh
BCCI
England
ICC Cricket World Cup 2023
ICC Cricket World Cup 2023 Schedule
India
new zealand
ODI World Cup 2023
Pakistan
South africa
Stadiums
Venue List
अफगाणिस्तान
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
इग्लंड
एकदिवसीय विश्वचषक 2023
ऑस्ट्रेलिया
ठिकाणांची यादी
दक्षिण आफ्रिका
न्युझीलंड
पाकिस्तान
बांगलादेश
बीसीसीआय
भारत
स्टेडियम