IND vs WI: भारतीय कर्णधाराने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना दिली खास भेट, चाहते खुश (Watch Video)
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने भारतीय संघाची संपूर्ण कमान हाती घेतल्यापासून टीम इंडियाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध चालू असलेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत 3-1 ने आघाडी घेतल्यापासून भारताचा हा सलग 8वा मालिका विजय आहे. दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या चाहत्यांशी भेच घेताना दिसत आहे. हा सुंदर व्हिडिओ शेअर करत त्याच्या एका चाहत्याने लिहिले की, 'किती सुंदर व्हिडिओ आहे हा. यात रोहित शर्माचा साधेपणा आणि नम्रता दिसून येते.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement