IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Score: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, एक षटकात भारताने गमावल्या दोन विकेट

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सुने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 तिरंगी मालिका सुरू होत आहे. आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सुने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला तिसरा मोठा झटका बसला आहे. जेमिमा रॉड्रिग्स शुन्यावर बाद झाली आहे. टीम इंडियाचा स्कोर 40/3.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement