ThailandW vs PakistanW Asia Cup 2022: थायलंडच्या महिला संघाने Pakistan संघाला दिला शाॅक; महत्त्वाचा सामना जिंकला, पाहा व्हिडिओ
थायलंडने पाकिस्तानविरुद्धचा सामना चार गडी राखून जिंकला. थायलंडचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे.
महिला आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये थायलंडच्या संघाने पाकिस्तान संघाला (ThailandW vs PakistanW) मोठा शाॅक दिला आहे. थायलंडने पाकिस्तानविरुद्धचा सामना चार गडी राखून जिंकला. थायलंडचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. याआधी बांगलादेशने नऊ विकेट्सनी तर श्रीलंकेचा 49 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानने मलेशिया आणि बांगलादेशचा नऊ विकेट्सच्या फरकाने पराभव केला होता, मात्र या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेच्या समीकरणानुसार पाकिस्तानचा संघ अजूनही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे आणि थायलंडला पुढच्या फेरीत प्रवेश करणे कठीण आहे. येवढे असुनही थायलंडच्या महिला संघाने पाकिस्तानच्या संघाला हारवणे ही मोठी गोष्ट आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement