Ind vs WI Full Schedule Released: 12 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि T20I मालिका होणार, येथे पहा संपुर्ण वेळापत्रक

पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दोन सामने अमेरिकेतील लॉडरहिल, फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमवर खेळवले जातील.

IND vs WI (PC - PTI)

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामने (ODI) आणि पाच T20 सामने खेळले जातील. 12 जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून 12 तारखेला दोन्ही संघात पहिला कसोटी सामना हा खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दोन सामने अमेरिकेतील लॉडरहिल, फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमवर खेळवले जातील.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement