Team India Reached Pune: बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल, 19 तारखेला होणार लढत

कर्णधार रोहित, किंग कोहली आणि भारतीय संघ विश्वचषकात 4 पैकी 4 स्थान मिळवण्यासाठी पुण्यात पोहोचले आहे.

विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) भारतीय संघ गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) चौथा सामना खेळणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. ज्याच्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. भारताने शनिवारी पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय आहे. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा 8वा विजय आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement