Team India T20 World Cup Celebration: कॅप्टन  Rohit Sharma, कोच Rahul Dravid सह टीम इंडिया ने घेतली पंतप्रधान Narendra Modi यांची भेट ( Watch Video)  

या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Team India | X

वेस्ट इंडिज मधून भारतात दाखल झालेल्या   T20 World Cup Celebration टीम इंडियाने आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी मध्ये टीम इंडियाचे खेळाडू आणि हेड कोच राहुल द्रविड देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला सोबतच ट्रॉफी सह सार्‍यांनी एक ग्रुप फोटो देखील क्लिक केला आहे. या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. Team India T20 World Cup Celebration: पंतप्रधान Narendra Modi यांच्या भेटीनंतर मुंबई मध्ये Victory Parade सह जंगी सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया रवाना. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)