IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत केले क्लीन स्वीप, कोच राहुल द्रविडने केले टीमचे कौतुक (Watch Video)

सामन्यानंतर ड्रेसिंग रुम मध्ये कोच राहुल द्रविड यांनी आपल्या टीमचे अभिनंदन केले तसेच या सामन्यात केलेल्या कामगिरिचे कौतुक करत त्याच्यांशी संवाद साधला.

Team India (Photo Credit - Twitter)

शिखर धवनच्या (Shikhar Dhwan) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Match) शेवटचा सामना 119 धावांनी जिंकून इतिहास रचला. या सामन्यानंतर ड्रेसिंग रुम मध्ये कोच राहुल द्रविड यांनी आपल्या टीमचे अभिनंदन केले तसेच या सामन्यात केलेल्या कामगिरिचे कौतुक करत त्याच्यांशी संवाद साधला. या दरम्यान कर्णधार शिखर धवनने सुध्दा टीमला कौतुक करत आंनदाने सेलिब्रेशन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement