Mohammed Shami on Inzmam Ul Haq: टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप, आता मोहम्मद शमीने पाकिस्तानी इंझमाम उल हकला फटकारले (Watch Video)

आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंझमाम उल हक यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

Mohammed Shami on Inzmam Ul Haq: टी-20 विश्वचषक 2024 च्या दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने टीम इंडियावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. खरं तर, टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा चेंडू 15 ओव्हरनंतरच रिव्हर्स स्विंग होऊ लागला. त्यावर, पाकिस्तानी दिग्गज इंझमाम उल हकने भारतीय संघाने चेंडूशी छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला होता. आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंझमाम उल हक यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)