CSK vs GT, IPL Final 2023 Live Update: चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार असणार 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य, 12.10 वाजता होणार सामन्याला सुरुवात

अहमदाबादमध्ये पावसामुळे खेळाला उशीर झाल्याने हा सामना 12.10 वाजता सुरू होईल. चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 170 धावांचे लक्ष्य आहे.

GT vs CSK (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 96 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 215 धावा करायच्या आहेत. अहमदाबादमध्ये पावसामुळे खेळाला उशीर झाल्याने हा सामना 12.10 वाजता सुरू होईल. चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य आहे. चेन्नईने आतापर्यंत तीन चेंडूत चार धावा केल्या आहेत. त्यानुसार चेन्नईला 87 चेंडूत 166 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Ahmedabad's Narendra Modi Stadium Ajinkya Rahane Alzhari Joseph Ambati Rayudu Chennai Chennai Super Kings Chennai Super Kings and Gujarat Titans Chennai Super Kings vs Gujarat Titans Chennai Super Kings vs Gujarat Titans Final CSK CSK and GT CSK vs GT David Miller Deepak Chahar Devon Conway Hardik Pandya Indian Premier Leage IPL 2023 Mahesh Thikshana Moeen Ali Mohammed Shami Mohit Sharma MS Dhoni Noor Ahmed Qualifier 1 Rahul Tewatia Rashid Khan Ravindra Jadeja Ruturaj Gaikwad Sai Sudarshan Shivam Dube Shubman Gill Tushar Deshpande Wriddhiman Saha अजिंक्य रहाणे अंबाती रायुडू अल्झारी जोसेफ आयपीएल 2023 इंडियन प्रीमियर लीग ऋतुराज गायकवाड ऋद्धिमान साहा एमएस धोनी चेन्नई चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स चेपॉक स्टेडियम डेव्हिड मिलर डेव्हॉन कॉनवे तुषार देशपांडे दीपक चहर नूर अहमद फायनल महेश थिक्शाना मोईन अली मोहम्मद शमी मोहित शर्मा रवींद्र जडेजा राशिद खान राहुल तेवतिया शिवम दुबे शुभमन गिल साई सुदर्शन सीएसके सीएसके आणि जीटी सीएसके विरुद्ध जीटी हार्दिक पांड्या


Share Now