T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकन Wanindu Hasaranga ची कमाल, घेतली शानदार हॅटट्रिक

टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेच्या सुपर-12 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात शारजाह येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज- एडन मार्कराम, टेम्बा बावुमा, ड्वेन प्रिटोरियस- यांना बाद करून श्रीलंकन फिरकीपटू वनिंदूं हंसरंगाने यंदाच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली. 

वनिंदू हसरंगा (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 स्पर्धेच्या सुपर-12 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात शारजाह येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज- एडन मार्कराम, टेम्बा बावुमा, ड्वेन प्रिटोरियस- यांना बाद करून श्रीलंकन फिरकीपटू वनिंदूं हंसरंगाने (Wanindu Hasaranga) यंदाच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement