T20 World Cup 2021: न्यूझीलंड संघाला जबरदस्त झटका, ‘या’ वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून एक्झिट
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे, असे न्यूझीलंड क्रिकेटने (NZC) मंगळवारी सांगितले. किवी संघाच्या स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या सामन्यापूर्वी NZC ने ही घोषणा केली. फर्ग्युसनच्या जागी 15 खेळाडूंच्या टूर्नामेंट संघात अॅडम मिल्नेला आयसीसीच्या तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर संघात स्थान देण्यात येईल.
न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) हा दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतून बाहेर पडला आहे, असे न्यूझीलंड क्रिकेटने (NZC) मंगळवारी सांगितले. किवी संघाच्या स्पर्धेतील पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सलामीच्या सामन्यापूर्वी NZC ने ही घोषणा केली. फर्ग्युसनच्या जागी 15 खेळाडूंच्या टूर्नामेंट संघात अॅडम मिल्नेला (Adam Milne) आयसीसीच्या तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर संघात स्थान देण्यात येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement