T20 World Cup 2021, IRE vs NED: आयर्लंडच्या Curtis Campher ची कमाल, हॅट्रिकसह 4 चेंडूत घेतल्या 4 विकेट्स
लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांच्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा कर्टिस तिसरा गोलंदाज आहे. याशिवाय 22 वर्षीय कर्टिस हा पहिला गोलंदाज आहे, ज्याने वर्ल्ड टी-20 क्रिकेटमध्ये हा कारनामा केला आहे.
सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता सामन्यात आयर्लंडच्या (Ireland) कर्टिस कॅम्परने (Curtis Campher) नेदरलँड (Neatherlands) विरुद्ध सामन्यात हॅट्ट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स मिळवून इतिहास रचला आहे. लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांच्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा कर्टिस तिसरा गोलंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)