T20 World Cup 2021, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी ‘भारत आर्मी’ने केला विराट कोहली आणि टीम इंडियाचा जयघोष (Watch Video)

T20 World Cup 2021, IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देशात हा चुरशीचा सामना रंगणार आहे. हा सामना स्टेडियममधून लाईव्ह पाहण्यासाठी ‘भारत आर्मी’चे चाहते देखील दुबईला पोहोचली असून स्टेडियम बाहेरूनच त्यांनी विराट कोहली आणि भारतीय संघाचा जयघोष सुरु केला आहे.

भारत आर्मी चाहते (Photo Credit: Twitter/ANI)

T20 World Cup 2021, IND vs PAK: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देशात हा चुरशीचा सामना रंगणार आहे. हा सामना स्टेडियममधून लाईव्ह पाहण्यासाठी ‘भारत आर्मी’चे (Bharat Army) चाहते देखील दुबईला पोहोचली असून स्टेडियम बाहेरूनच त्यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय संघाचा  (Indian Team) जयघोष सुरु केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement