T20 World Cup 2021: ग्लेन मॅक्सवेल-हरिस रौफच्या खिलाडूवृत्तीने चाहत्यांची मने जिंकली, Aussie अष्टपैलूने पाक गोलंदाजाला ‘सुपरस्टार’ म्हणून संबोधले
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी टी-20 विश्वचषक सेमीफायनल सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि हरिस रौफ यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांसोबत त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या जर्सीची अदलाबदल करताना दिसत आहेत. दोन्ही क्रिकेटपटूंच्या या खेळाडूवृत्तीने चाहत्यांचेही मन जिंकले. मेलबर्न स्टार्सने त्यांच्या ट्विटरवर या दोन क्रिकेटपटूंचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) सेमीफायनल सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि हरिस रौफ (Haris Rauf) यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांसोबत त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या जर्सीची अदलाबदल करताना दिसत आहेत. दोन्ही क्रिकेटपटूंच्या या खेळाडूवृत्तीने चाहत्यांचेही मन जिंकले. मॅक्सवेलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.
Tags
Australia Cricket Team
Glenn Maxwell
Haris Rauf
ICC T20 World Cup 2021
Pakistan Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
T20 World Cup 2021 Semi-final
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम
ग्लेन मॅक्सवेल
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टी-20 विश्वचषक 2021 सेमीफायनल
पाकिस्तान क्रिकेट टीम
हारिस रौफ
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement