T20 World Cup 2021, BAN vs SL: बांगलादेशचा लिटन दास आणि श्रीलंकेच्या लाहिरू कुमारा यांच्यात झाली गरमा गर्मी, मैदानातच झाली बाचाबाची (Watch Video)

सहाव्या षटकात कुमाराच्या चेंडूवर लिटनने मिडऑफला आऊट केले त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कुमाराने जे शब्द वापरले तर दासला ते स्पष्टपणे आवडले नाही आणि त्यानेउलट प्रतिसाद दिला.

लिटन दास आणि लाहिरू कुमारा (Photo Credit: Twitter)

श्रीलंकन (Sri Lanka) गोलंदाज लाहिरू कुमारा (Lahiru Kumara) आणि बांगलादेशचा (Bangladesh) लिटन दास (Liton Das) यांच्यात रविवारी सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात मैदानावर बाचाबाची पाहायला मिळाली. सहाव्या षटकात कुमाराच्या चेंडूवर लिटनने मिड-ऑफला आऊट केले, त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कुमाराने जे शब्द वापरले तर दासला ते स्पष्टपणे आवडले नाही आणि त्यानेउलट प्रतिसाद दिला. यानंतर प्रकरण हातातून जात असताना इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif