T20 World Cup 2021, BAN vs ENG: ब्रिटिश गोलंदाजीपुढे बांगलादेशचे वाघ गारद; इंग्लंडपुढे अवघे 125 धावांचे लक्ष्य
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या 20 व्या सामन्यात आज इंग्लंड आणि बांगलादेश संघात सामना रंगला आहे. अबु धाबी येथे खेळल्या जाणार्या या सामन्यात इंग्लंडने शिस्तबद्ध गोलंदाजी करून बांगलादेशला 124/9 धावसंख्येवर रोखले. मुशफिकुर रहीमने 29 आणि महमुदुल्लाहने 19 धावा केल्या. तसेच इंग्लंडसाठी टायमल मिल्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या 20 व्या सामन्यात आज इंग्लंड (England) आणि बांगलादेश (Bangladesh) संघात सामना रंगला आहे. अबु धाबी (Abu Dhabi) येथे खेळल्या जाणार्या या सामन्यात इंग्लंडने शिस्तबद्ध गोलंदाजी करून बांगलादेशला 124/9 धावसंख्येवर रोखले. मुशफिकुर रहीमने 29 आणि महमुदुल्लाहने 19 धावा केल्या. तसेच इंग्लंडसाठी टायमल मिल्सने (Tymal Mills) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement