T20 World Cup 2021: सेमीफायनलमध्ये पराभवानंतर Babar Azam चा खेळाडूंना खास सल्ला, म्हणाला- ‘कोणत्याही खेळाडूवर कोणी बोटे उचलू नये’

पाकिस्तानला टी-20 विश्वचषकच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर बाबर आजमने ड्रेसिंग रूममध्ये एक उत्साहवर्धक स्पीच दिली. बाबरने पाकिस्तानच्या बाहेर पडण्यासाठी विशिष्ट खेळाडूंकडे बोट दाखवण्याविरुद्ध खेळाडूंना सल्ला दिला. ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना बाबरने एका पराभवानंतर संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेले चांगले काम विसरू नका, असे आवाहन केले.

बाबर आजम (Photo Credit: Getty)

पाकिस्तानच्या (Pakistan) टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून (Australia) पराभवानंतर बाबर आजमने (Babar Azam) ड्रेसिंग रूममध्ये एक उत्साहवर्धक स्पीच दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement