T20 World Cup 2021, PAK vs NZ: पाकिस्तानचा विजयरथ सुसाट, शोएब मलिक-असिफ अलीचा संयमी खेळ; सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला 5 विकेटने लोळवलं
टी-20 विश्वचषकच्या सुपर-12 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर दणकेबाज विजय मिळवला आणि स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या किवी संघाला 5 विकेटने पराभवाची धूळ चारली. संघाने झटपट विकेट गमावल्यावर शोएब मलिक व असिफ अलीने संयमी खेळी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मलिक 26 धावा तर अली 27 धावा करून नाबाद परतला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय होता.
टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) सुपर-12 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) न्यूझीलंडवर (New Zealand) दणकेबाज विजय मिळवला आणि स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या किवी संघाला 5 विकेटने पराभवाची धूळ चारली. संघाने झटपट विकेट गमावल्यावर शोएब मलिक (Shoaib Malik) व असिफ अलीने (Asif Ali) संयमी खेळी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मलिक 26 धावा तर अली 27 धावा करून नाबाद परतला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय होता. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी ईश सोधीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement