MI vs GT: सूर्यकुमारची शेतकीय खेळी आणि पोलार्डचा वाढदिवस, मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष, पहा व्हिडिओ
दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी करत इंडियन प्रीमियर लीगमधील पहिले शतक झळकावले.
शुक्रवारी, इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी करत इंडियन प्रीमियर लीगमधील पहिले शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या या शतकाचे करोडो चाहते वेडे झाले. तसेच सामन्या दिवशी मुंबई इंडियन्स माजी स्फोटक फलंदाज आताच फलंदांजी कोच कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांचा वाढदिवश होता त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
पहा व्हिडिओ
Tags
GT
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
Kieron Pollard
MI
MI and GT
MI vs GT
MI आणि GT
MI विरुद्ध GT
Mumbai
Mumbai Indians
Mumbai Indians and Gujarat Titans
Mumbai Indians vs Gujarat Titans
Rohit Sharma
Surya Kumar Yadav
Tata Indian Premier League
TATA Indian Premier League 2023
Tata IPL
TATA IPL 2023
Wankhede Stadium
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
कायरन पोलार्ड
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स विरुद्ध आर. शर्मा
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
टाटा इंडियन प्रीमियर लीग
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023
मुंबई
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स
वानखेडे स्टेडियम
सूर्यकुमार यादव
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement