T20 World Cup Tattoo: सूर्यकुमार यादव शरिरावर बनवणार T 20 विश्वचषकचा खास टॅटू
T २० विश्वचषक फायनलमध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानतंर सूर्यकुमार यादवने वचन दिले आहे. त्याने खोलासा केला आही की, T 20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी मिळाली आहे.
T20 World Cup Tattoo: T २० विश्वचषक फायनलमध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानतंर सूर्यकुमार यादवने चाहत्यांना एक वचन दिले आहे. त्याने खोलासा केला आही की, T 20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी मिळाली आहे. तर आला त्याच्या शरिरावर टॅटू काढणार आहे. यात टॅटूत विजयाची तारीख यात असणआर आहे. हा दिवस खूप खास आहे असं त्याने संपुर्ण जगाला सांगितले आहे. त्याने माध्यमांना सांगितले की, 2024च्या टी 20 विश्वचषकातील हा विजय सूर्यकुमार यादवसाठी नेहमीच स्मरणीय असेल.( हेही वाचा- भारताच्या विजयानंतर विराट आणि अर्शदिपने केला भांगडा डान्स, मैदानात रंगली मैफील )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement