IND vs SL सामन्यादरम्यान ब्रॉडकास्टरने पडद्यावर दाखवले चुकीचे फोटो, श्रीलंकाच्या प्लेइंग 11 मध्ये Suryakumar Yadav आणि Mohammad Shami ला केले सामील
सामन्यापूर्वी, ब्रॉडकास्टर स्क्रीनवर दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन दाखवत असताना, त्यांनी चुकून अँजेलो मॅथ्यूज आणि दुष्मंथा चमीराच्या जागी भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांची फोटो दाखवली.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत सध्या श्रीलंकेशी हाय-व्होल्टेज संघर्षात गुंतला आहे. सामन्यापूर्वी, ब्रॉडकास्टर स्क्रीनवर दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन दाखवत असताना, त्यांनी चुकून अँजेलो मॅथ्यूज आणि दुष्मंथा चमीराच्या जागी भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांची फोटो दाखवली. चाहत्यांनी ते लगेच ओळखले आणि फोटो व्हायरल झाले. (हे देखील वाचा: Virat Kohli Record: विराट कोहलीचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकुन एका कॅलेंडर वर्षात केल्या एक हजारहून अधिक धावा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)