Surya Kumar Yadav एकदा नाही तर 2 वेळा बनला सुपरमॅन, हवेत 3 फूट उडी मारून घेतला अप्रतिम झेल, पहा व्हिडीओ
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. त्याचवेळी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी दाखवली. त्याने किवी संघाच्या दोन फलंदाजांना झेलबाद करून संघाच्या अडचणी बऱ्याच अंशी संपवल्या.
पहा व्हिडीओ
Tags
Ishan Kishan
Mohammad Siraj
new zealand
pandya
Shubman Gill
Surya Kumar Catch Video
Surya Kumar Yadav
T20 Series
T20 मालिका
Team India
Team India vs New Zealand
Tom Latham
इशान किशन
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
टॉम लॅथम
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
फिन ऍलन
मोहम्मद सिराज
शुभमन गिल
सूर्य कुमार यादव
सूर्य कुमार यादव कॅच व्हिडीओ
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement