Sachin Railway Station: सुनील गावस्करांनी केला 'सचिन'चा फोटो शेअर, लिहलं 'माझा आवडता व्यक्ती'
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 28 नोव्हेंबर रोजी गुजरात मधील सुरत येथीस सचिन रेल्वे स्थानकाचा आहे.
Sachin Railway Station: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 28 नोव्हेंबर रोजी गुजरात मधील सुरत येथील 'सचिन' रेल्वे स्थानकाचा आहे. फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील लिहलं आहे. हा फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये लिहले आहे की, सुरतजवळच्या रेल्वे स्टेशनला आमच्या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आणि माझा आवडता व्यक्ती असणाऱ्या व्यक्तीचे नाव दिले आहे. हे नाव देण्याची त्यांची किती आश्चर्यकारक दूरदृष्टी असेल, असा कॅप्सन लिहला आहे. या रेल्वे स्थानकाला नाव देणाऱ्या लोकांचे सुनिल गावस्करांनी कौतुक केले. हे गुजरातमधील सुरतमधील एक छोटेसे रेल्वे स्थानक आहे. स्टेशनमध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत आणि ते मुंबई-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली मुख्य मार्गावर आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement