IND vs USA T20 WC 2024 Live Update: भारताची दमदार सुरुवात, अर्शदीपने पाहिल्या षटकात घेतल्या दोन विकेट; अँड्रिस गौसही पॅव्हेलियनमध्ये परतला

टीम इंडिया आणि अमेरिका अ गटातील संघ आहेत. या दोन संघांसह पाकिस्तानचाही अ गटात समावेश आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आणि अमेरिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

Team India

IND vs USA T20 WC 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 25 वा (T20 World Cup 2024) सामना आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएस राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडिया आणि अमेरिका अ गटातील संघ आहेत. या दोन संघांसह पाकिस्तानचाही अ गटात समावेश आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आणि अमेरिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या अमेरिकन संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. अँड्रिस गॉस 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अमेरिकेच्या संघाचा स्कोअर 3/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement