SL vs AFG, Asia Cup 2022: श्रीलंकेने पहिला सुपर-4 सामना 4 गडी राखून जिंकला, अफगाणिस्तानचा स्पर्धेतील पहिला पराभव

निसांका आणि मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. निसांका 35 आणि मेंडिसने 36 धावा करून बाद झाले.

Photo Credit - Twitter

आशिया चषक 2022 सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध 6 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 5 चेंडू बाकी असताना 6 गडी बाद 179 धावा करून सामना जिंकला. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. निसांका आणि मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. निसांका 35 आणि मेंडिसने 36 धावा करून बाद झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement