ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकासाठी संघाची घोषणा होताच श्रीलंकेचा संघ भारतात रवाना, पहा व्हिडिओ

आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीलंकेच्या संघात बदल करण्यात आले आहेत.

अखेर श्रीलंकेने (Sri Lanka) भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ICC Cricket World Cup 2023) संघ जाहीर केला आहे. विश्वचषक संघाचे कर्णधारपद दासुन शनाकाकडे सोपवण्यात आले आहे. दुष्मंथा चमीरा आणि वानिंदू हसरंगा या मजबूत खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीलंकेच्या संघात बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, विश्वचषकासाठी संघाची घोषणा होताच श्रीलंकेचा संघ भारतासाठी रवाना झाला आहे.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महिष थेक्षाना, दुनिथ वेलिताना, राजुथ वेलिताना, महिष थिक्षाना, राजकुमार काका, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif