SL vs PAK, Asia Cup Final 2022: श्रीलंकेने पाकिस्तानसमोर ठेवले 171 धावांचे लक्ष्य, भानुका राजपक्षेची झंझावाती खेळी
राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आले.
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना, भानुका राजपक्षेच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आले.
Tags
Asia Cup 2022
Asia Cup 2022 Final
Asia Cup Final
Asia Cup Final live in India
Asia Cup Final live streaming
Asia Cup Final live streaming online
Asia Cup Final live telecast
Asia Cup Final live telecast in India
Asia Cup Final online streaming details
PAK vs SL
PAK vs SL Live Streaming
Pakistan vs Sri Lanka
Pakistan vs Sri Lanka Free Live Streaming
Pakistan vs Sri Lanka Live in India
Pakistan vs Sri Lanka Live Streaming
Pakistan vs Sri Lanka live streaming online
Pakistan vs Sri Lanka Live Telecast
Pakistan vs Sri Lanka Online Streaming
SL vs PAK
SL vs PAK Live Telecast
Sri Lanka vs Pakistan
Sri Lanka vs Pakistan Live Streaming
Sri Lanka vs Pakistan Live Streaming Details
Sri Lanka vs Pakistan Live Streaming in India
Sri Lanka vs Pakistan Live Telecast
Sri Lanka vs Pakistan Online live
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement