SRH vs KKR IPL 2021: केकेआरचा स्टार फलंदाज Rahul Tripathi याचे खणखणीत अर्धशतक, आयपीएलमध्ये केला हा खास विक्रम
SRH vs KKR 3rd IPL Match 2021: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) तिसरा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर पहिले फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 187 धावांचा डोंगर उभारला. सामन्यादरम्यान 30 वर्षीय केकेआरचा फलंदाज राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 12 वी धाव घेताच आयपीएलमध्ये आपले 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने सामन्यात 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार खेचत 53 धावांची महत्तवपूर्ण खेळी केली. आयपीएलच्या 46 व्या सामन्यात राहुल त्रिपाठीने ही कामगिरी असून आयपीएलमध्ये 1,00 धावांचा टप्पा गाठणारा तो 74वा फलंदाज आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL-14
kolkata Knight Riders
Rahul Tripathi
Rahul Tripathi IPL
Rahul Tripathi IPL 2021
SRH vs KKR
SRH vs KKR 2021
Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders 2021
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders IPL 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
कोलकाता नाईट रायडर्स
राहुल त्रिपाठी
राहुल त्रिपाठी आयपीएल
राहुल त्रिपाठी आयपीएल 2021
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement