AUS vs PAK 2nd Test: प्रेक्षकांनी ट्रॅव्हिस हेडची केली नक्कल, क्षेत्ररक्षण करताना त्याचा स्ट्रेचिंगचा व्हिडिओ झाला व्हायरल
क्षेत्ररक्षण करताना, ट्रॅव्हिस हेड आपले दोन्ही हात वर करून प्रेक्षकांना चिअर करायला सांगतो. त्यानंतर सगळे प्रक्षेक त्याची नकल करताता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज ट्रॅव्हिस हेडने प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. खरेतर, क्षेत्ररक्षण करताना, ट्रॅव्हिस हेड आपले दोन्ही हात वर करून प्रेक्षकांना चिअर करायला सांगतो. त्यानंतर सगळे प्रक्षेक त्याची नकल करताता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 1st Test Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या सामन्याला थोडयाच वेळात होणार सुरुवात, येथे पाहा लाइव्ह)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)