India Vs Pakistan World Cup match: क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारत पाक सामन्यापूर्वी उज्जैनच्या महाकाल मंदिरात भारताच्या विजयासाठी विशेष पूजा संपन्न (Watch Video)

आज दुपारी 2 वाजल्यापासून भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू होणार आहे.

Mahakal Mandir | Twitter

वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये भारत-पाक सामना हा खास असतो. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये आज पहिल्यांदा हे दोन संघ एकमेकांसमोर भिडणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून अहमदाबाद मध्ये मॅचला सुरूवात होणार आहे तत्पूर्वी उज्ज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये आज विशेष पूजा संपन्न झाली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या मॅच बद्दल विशेष उत्सुकता आहे. नक्कि वाचा: ICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधील India vs Pakistan सामन्यात भारताच्या विजयासाठी चाहत्यांची गंगा आरती (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement