ICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधील India vs Pakistan सामन्यात भारताच्या विजयासाठी चाहत्यांची गंगा आरती (Watch Video)
आज उत्तर प्रदेशच्या वाराणसी मध्ये फॅन्स कडून भारताच्या विजयासाठी गंगा आरती देखील करण्यात आली आहे.
वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याचं एक वेगळं कौतुक असतं. आज हा सामना रंगणार आहे. देशभर या सामन्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आहे. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी फॅन्स वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. यामध्ये आज उत्तर प्रदेशच्या वाराणसी मध्ये फॅन्स कडून भारताच्या विजयासाठी गंगा आरती देखील करण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी मोदींचे फोटो, भारताचा झेंडा देखील उंचावला होता.
पहा ट्वीट
#WATCH उत्तर प्रदेश: भारत-पाकिस्तान ICC विश्व कप मैच से पहले प्रशंसकों ने वाराणसी में भारत की जीत के लिए गंगा आरती की। pic.twitter.com/gMwyCgyicv
— ANI_HindiNews (@AHindinews) October 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 09:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

