South Africa vs Bangladesh Toss Update, World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय , अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीमुळे बाहेर होता त्याचे पुन्हा त्याच्या संघात पुनरागमन झाले आहे.

आज वानखेडेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात बांगलादेशला पराभूत करून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीमुळे बाहेर होता त्याचे पुन्हा त्याच्या संघात पुनरागमन झाले आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रासी वान डर डुसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरीक क्लासेन, डेव्हिड वॉर्नर, मार्को यान्सेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, गेराल्ड कोएत्जी, लुंगी एन्गिडी

बांगलादेशची प्लेइंग 11:

तंजिद हसन,लिटन दास, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुश्फिकुर रहिम (यष्टीरक्षक), तौहीद ह्रदोय, महमदुल्लाह, नसुम अहमद, तंजीम साकिब,मुस्तफिजुर रहमान

 

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement