IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ठेवले 279 धावांचे लक्ष्य, भारताने शेवटच्या पाच षटकात दिल्या केवळ 26 धावा
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांचा नियमित कर्णधार टेंबा बावुमा या सामन्यात खेळत नाही. त्यांच्या जागी केशव महाराज कर्णधार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) रांची (Ranchi) येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांचा नियमित कर्णधार टेंबा बावुमा या सामन्यात खेळत नाही. त्यांच्या जागी केशव महाराज कर्णधार आहेत. अष्टपैलू शाहबाज अहमदला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने रांचीमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 50 षटकांत 7 विकेट गमावून 278 धावा केल्या. आफ्रिकेकडून रीझा हॅड्रिंक्स (74) आणि एडन मार्कराम (79) यांनी अर्धशतके झळकावली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement