South Africa क्रिकेटर Quinton de Kock याच्या घरी ‘छोट्या परी’ Kiara चे आगमन, सोशल मीडियाद्वारे शेअर केली गोड बातमी! (See Photo)
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने नुकतंच सोशल मीडियावरून पहिल्यांदा बाप बनल्याची गोड बातमी शेअर केयी आहे. डी कॉकची पत्नी साशाने मुलगी ‘कियारा’ला जन्म दिला आहे. उल्लेखनीय क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध सेंच्युरियन सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची धक्कादायक घोषणा केली होती.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) नुकतंच सोशल मीडियावरून पहिल्यांदा बाप बनल्याची गोड बातमी शेअर केयी आहे. डी कॉकची पत्नी साशाने मुलगी ‘कियारा’ला (Kiara) जन्म दिला आहे. उल्लेखनीय क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध सेंच्युरियन सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची धक्कादायक घोषणा केली होती. डी कॉकने आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ व्यतीत करण्यासाठी निर्णय केल्याची घोषणा करून सर्वांना चकित केले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement