Ireland vs South Africa, 1st T20I Highlights: पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव, एका क्लिकवर येथे पाहा हायलाइट्स
पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आयर्लंडचा आठ विकेट्सने पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team 1st T20I: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (Ireland National Cricket Team) विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला टी-20 सामना 27 सप्टेंबर रोजी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आयर्लंडचा आठ विकेट्सने पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवरही होणार आहे. (हे देखील वाचा: England Beat Australia 4th ODI Match Scorecard: चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव; मालिका 2-2 अशी बरोबरीत; सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा)