AUS vs SA CWC 2023 Semi Final 2 Live Update: दक्षिण आफ्रिकेची 174 धावावर पडली सातवी विकेट, गेराल्ड कोएत्झी 19 धावा करून बाद

भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.

पाच वेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) दुसऱ्या उपांत्य फेरीत आज आमनेसामने आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया लीग टप्प्यात आमनेसामने आले, तेव्हा टेम्बा बावुमाच्या संघाने कांगारूंना दणदणीत पराभव दिला. या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सातवा मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 172/7 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

ADAM ZAMPA Aiden Markram Alex Carey Andile Phehlukwayo Australia Australia vs South Africa Australia vs South Africa Live Streaming Online Cameron Green David Miller David Warner Gerald Coetzee Glenn Maxwell Heinrich Klaasen ICC Cricket World Cup 2023 Josh Hazlewood Josh Inglis Kagiso Rabada Keshav Maharaj Lizaad Williams Lungi Ngidi Marco Jansen Marcus Stoinis Marnus Labuschagne Mitch Marsh Mitchell Starc Pat Cummins Quinton de Kock Rassie van der Dussen Reeza Hendricks Sean Abbott South africa Steve Smith Tabraiz Shamsi Temba Bavuma Travis Head अँडिले फेहलुक्वायो अ‍ॅडम झाम्पा अ‍ॅलेक्स कॅरी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ एडन मार्कराम ऑस्ट्रेलिया कागिसो रबाडा कॅमेरॉन ग्रीन केशव महाराज क्विंटन डी कॉक गेराल्ड कोएत्झी ग्लेन मॅक्सवेल जोश इंग्लिस जोश हेझलवूड ट्रॅव्हिस हेड डेव्हिड मिलर डेव्हिड वॉर्नर तबरेझ शम्सी दक्षिण आफ्रिका टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स मार्कस स्टॉइनिस मार्को जॅन्सन मार्नस लॅबुशेन मिच मार्श मिचेल स्टार्क रीझा हेंड्रिक्स रॅसी व्हॅन डर डुसेन लिझाद विल्यम्स लुंगी एनगिडी शॉन अॅबॉट स्टीव्ह स्मिथ हेनरिक क्लासेन