'Sorry Mango.. Cheeku Is the Real King' विराट कोहलीच्या शतकावर फूड डिलिव्हरी अॅप स्विगीचे ट्वीट व्हायरल, चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
आरसीबी स्टार विराटने आयपीएलमध्ये सहावे शतक ठोकले कारण त्याचा संघ आयपीएल 2023 प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत राहिला. दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने (Swiggy) विराटच्या शतकावर एक अजब ट्विट केले आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विराट कोहलीच्या (Virat Kohli Century) शतकावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या! आरसीबी स्टार विराटने आयपीएलमध्ये सहावे शतक ठोकले कारण त्याचा संघ आयपीएल 2023 प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत राहिला. दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने (Swiggy) विराटच्या शतकावर एक अजब ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, 'सॉरी आंबा... चिकू खरा बादशाह आहे." आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते, तर कोहलीला सगळे चाहते प्रेमाने 'चिकू' म्हणतात. आता यावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे.
पहा ट्विट
चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement