India vs England 5th Test 2024: धर्मशाळा कसोटी दरम्यान बर्फवुष्टी होण्याची शक्यता, प्रेक्षकांची होणार निराशा
धरमशालामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे आणि HPCA स्टेडियम बर्फाने झाकल्याचे चित्रही व्हायरल झाले होते.
धर्मशाला येथे भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. भारत सध्या या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे आणि अंतिम कसोटी ही केवळ सन्मानाची लढत असेल. पाचव्या कसोटी सामन्यात हवामानाच्या धोक्यांमुळे व्यत्यय येण्याची चिंता असली तरी कसोटी सामन्याच्या कालावधीत बर्फवृष्टीचा अंदाज आहे. धरमशालामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे आणि HPCA स्टेडियम बर्फाने झाकल्याचे चित्रही व्हायरल झाले होते.
पाहा पोस्ट -
पाहा हर्षा भोगले यांची पोस्ट -
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)