SNO vs VEL, WT20 Challenge 2022: दीप्ती शर्माच्या वेलोसिटीने जिंकला टॉस, सुपरनोव्हाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: दीप्ती शर्माने तिच्या कॅप्टन्सी पदार्पणात नाणेफेक जिंकून सुपरनोव्हासविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हास विशेषत: काल रात्री विक्रमी धावसंख्या सेट केल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. सुपरनोव्हा संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: दीप्ती शर्माने (Deepti Sharma) तिच्या कॅप्टन्सी पदार्पणात नाणेफेक जिंकून सुपरनोव्हास (Supernovas) विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हास विशेषत: काल रात्री विक्रमी धावसंख्या सेट केल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास यांनी ट्रेलब्लेझर्सवर (Trailblazers) विक्रमी विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement