SNO vs VEL, WT20 Challenge 2022: सुपरनोव्हाची खराब सुरुवात, PowerPlay मध्ये गमावल्या तीन विकेट्स
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: वेलॉसिटी कर्णधार दीप्ती शर्माने सूपरनोवास संघाला पॉवर प्लेमध्ये तिसरा धक्का दिला आहे. दीप्तीने सुपरनोव्हासची खतरनाक सलामी फलंदाज डिआंड्रा डॉटिनला माघारी धाडलं आहे. डॉटिन 9 चेंडूंचा सामना करून 6 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. यासह सुपरनोव्हासची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे.
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: वेलॉसिटी कर्णधार दीप्ती शर्माने (Deepti Sharma) सूपरनोवास संघाला पॉवर प्लेमध्ये तिसरा धक्का दिला आहे. दीप्तीने सुपरनोव्हासची खतरनाक सलामी फलंदाज डिआंड्रा डॉटिनला (Deandra Dottin) माघारी धाडलं आहे. डॉटिन 9 चेंडूंचा सामना करून 6 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement