SNO vs VEL, WT20 Challenge 2022: केट क्रॉसला दुसरे यश, हरलीन देओल 7 धावांत तंबूत परत
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: स्टार वेगवान गोलंदाज केट क्रॉसने सुपरनोवास संघाला दुसरा धक्का दिला आणि गेल्या सामन्यात तुफान खेळी केलेल्या हरलीन देओलला अवघ्या 7 धावांत पॅव्हिलियनची वाट दाखवली. क्रॉसने टाकलेला बॉल हरलीनच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला आणि लॉरा वुलवर्टने तिचा शानदार झेल घेतला.
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: स्टार वेगवान गोलंदाज केट क्रॉसने (Kate Cross) सुपरनोवास संघाला दुसरा धक्का दिला आणि गेल्या सामन्यात तुफान खेळी केलेल्या हरलीन देओलला (Harleen Deol) अवघ्या 7 धावांत पॅव्हिलियनची वाट दाखवली. क्रॉसने हरलीनला लॉरा वुलवर्ट करवी झेलबाद केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement